राजमोहनची बायको

199.00

बंकिमचंद्रांची ही कादंबरी हिंदुस्थानी माणसाने इंग्रजीत लिहिलेली प्रकाशित झालेली पहिली कादंबरी.

ज्या वेळी ही लिहिली गेली, त्या वेळचे बंगालचे सामाजिक जीवन ह्या कादंबरीत विलक्षण प्रभावीपणे आले आहे. स्त्रियांवर असलेली बंधने केवळ बंगालमध्येच नव्हती, तर साऱ्या हिंदुस्थानात होती. त्याही परिस्थितीत पतीखेरीज अन्य पुरुषावर प्रेम करणारी, ते उघडपणे अन्यायी नवऱ्याला सांगणारी राजमोहनची बायको ही त्या काळातली क्रांतिकारी नायिका ठरेल.

Categories: ,

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “राजमोहनची बायको”

Your email address will not be published. Required fields are marked *